पुस्तक परिचय
पुस्तकाचे नाव :
सेपियन्स : मानव जातीचा अनोखा इतिहास
सेपियन्स : मानव जातीचा अनोखा इतिहास
लेखक : युव्हाल नोव्हा हरारी
भाषांतर : वासंती फडके
पुस्तकाविषयी:
या पुस्तकाने मानवी संस्कृती कडे आणि उत्क्रांती कडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन दिल्याची चर्चा अनेक इंग्रजी वृत्तपत्रांनी केलेली आहे. हे पुस्तक मराठीत अनुवादित केले आहे ते वासंती फडके यांनी.
ओघवती भाषा आणि अचूक अनुवाद यामुळे या पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा आहे. मानवाची आजपर्यंतची जडणघडण समजून घेण्यासाठीन हे पुस्तक वाचायलाच हवे.
ऑनलाईन खरेदीसाठी लिंक- https://amzn.to/2LMRAZP
https://amzn.to/2kBn7Sh

No comments:
Post a Comment